Additional information
Packet Weight | १०० ग्राम 100 grams |
---|---|
Best Before | उत्पादन दिनांका पासून ६ महिने 6 month from date of manufacturing |
Servings | ४ माध्यम वाट्या शिजवलेला चीक 4 medium cups of cooked Gavhacha Chik |
Preparation Time | १० ते १५ मिनिटे 10-15 minutes |
Recipe | गव्हाच्या चिकाचे तयार पीठ साध्य पाण्यात १:४ पाणी याप्रमाणे गुठळ्या न होऊ देता एकजीव भिजवून घ्यावे. तयार मिश्रणात चिमूटभर हिंग, जिरे, खसखस व चवीप्रमाणे मीठ घालून गॅसवर १० ते १५ मिनिटे शिजवावे. झट पट गव्हाचा चीक गरमा गरम खावा.
गव्हाचा चीक गूळ टाकून सुद्धा तयार करता येतो. Dissolve the contents of the packet with water in the ratio of 1:4. Add asafoetida, cumin seeds and salt to taste and heat the mixture for 10-15 minutes. Gavhacha Chik tastes best when served hot. |
Brand | टेस्टटुरा / Tastura |
Reviews
There are no reviews yet.